धन्यवाद!!!
आधीच्या पेपर क्विलिंगच्या लेखानुसार माझासुद्धा हा रिकामपणचा उद्योग होता. साधारण २ वर्षांपूर्वी मंदीची लाट आली होती तेव्हा प्रोजेक्ट नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता. तेव्हा ब्लॉग वाचायला चालू केलं आणि त्यातून प्रेरणा घेऊन online tutorial बघून हे प्रयत्न चालू केले...
Submitted by मनस्विता on 18 December, 2010 - 03:38
अप्रतिम ! सुंदर जमलयं. हे
अप्रतिम ! सुंदर जमलयं.
हे कसं बनवलं याची माहीती दिल्यास आणखी बरं होईल
फारच छान दिसतय. फुलांच्या
फारच छान दिसतय. फुलांच्या पाकळ्यांचा (tear drop) आकार एकाच मापाचा कसा करतात?
छान जमलय. अलिकडेच या कलेबद्दल
छान जमलय. अलिकडेच या कलेबद्दल सविस्तर लेख होता इथे.
छान जमलय. अप्रतिम.
छान जमलय. अप्रतिम.
छान
छान
खुपच छान जमलंय..एकसारखेपणा
खुपच छान जमलंय..एकसारखेपणा आला आहे..त्यामुळे सुंदर दिसतेय..
खुप मस्त झालय...
खुप मस्त झालय...
सुरेखच!! मनस्विता..प्लीज
सुरेखच!! मनस्विता..प्लीज कृतीचे स्टेप बाय स्टेप फोटो आणी माहिती टाक ना म्हंजे आम्हालाही ऑनलाईन काही शिकायला मिळेल..
छान जमलंय.
छान जमलंय.
मस्त
मस्त
मस्तच << अलिकडेच या
मस्तच
<< अलिकडेच या कलेबद्दल सविस्तर लेख होता इथे.>> हाच ना तो लेख दिनेशदा...
http://www.maayboli.com/node/19405
खुप सुंदर. ह्याच प्रशिक्षण
खुप सुंदर. ह्याच प्रशिक्षण देणारी एक महिला आली होती आमच्या इथे. तिने त्यातील काही प्रकार दाखवले होते बनवलेले. आहेरपाकीटावरही केल होत तिने डिझाईन.
धन्यवाद!!! आधीच्या पेपर
धन्यवाद!!!
आधीच्या पेपर क्विलिंगच्या लेखानुसार माझासुद्धा हा रिकामपणचा उद्योग होता. साधारण २ वर्षांपूर्वी मंदीची लाट आली होती तेव्हा प्रोजेक्ट नसल्याने काय करायचे हा प्रश्न होता. तेव्हा ब्लॉग वाचायला चालू केलं आणि त्यातून प्रेरणा घेऊन online tutorial बघून हे प्रयत्न चालू केले...
सुरेख जमलंय हे.
सुरेख जमलंय हे.
सुरेख, अप्रतिम..
सुरेख, अप्रतिम..
सहीच झालंय
सहीच झालंय
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
सुंदर अतिसुंदर
सुंदर
अतिसुंदर
आवडली पण कळली नाही कशी केली
आवडली पण कळली नाही कशी केली ती?
महेश, वर juyee ने दिलेली
महेश, वर juyee ने दिलेली लिन्क बघ
खूप सुंदर
खूप सुंदर !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
माज्याही आवडीचा विषय आहे.खूपच
माज्याही आवडीचा विषय आहे.खूपच छान आहे. मी पण करेन............. नक्की.
सुंदर
सुंदर
सुरेखच आहे. मी झब्बु देणार.
सुरेखच आहे. मी झब्बु देणार.
माझी लेक ३ (वय ७) दिवसाच्या क्लासला गेली होती तिने वाढदिवसाला दिलेले ग्रिटींग टाकतो आज उद्या.