Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41
२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....
८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124
हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे .. मला वाटलं "ए"
बाप रे .. मला वाटलं "ए" म्हणजे इंग्रजीतल्या A शी संबंधीत असेल काहीतरी ...
चहा आहे का जेवणानंतर ?
>> मला वाटलं "ए" म्हणजे
>> मला वाटलं "ए" म्हणजे इंग्रजीतल्या A शी संबंधीत असेल काहीतरी ..
'च' दिसला का त्यात? मग चहा नाही.
चहा नसेल तर येणार नाही असं
चहा नसेल तर येणार नाही असं आदित्य बेडेकरकरता नवीन कारण टाका
नवीन कारण टाका >>> त्या आधी
नवीन कारण टाका >>> त्या आधी चहाला \ टाका
हो भाई, काडीवाल्या चहाचं कारण
हो भाई, काडीवाल्या चहाचं कारण अॅड करा
गवती काडी का?..
गवती काडी का?..
भाई, काडी गवती की दालचिनीची
भाई, काडी गवती की दालचिनीची ते आबेलाच ठरवू देत.
वाघ बकरी मसाला चहा. आणी कॉफी
वाघ बकरी मसाला चहा. आणी कॉफी असेल तर मॅक्स्वेल ...
तारीख काय ठरवतोय आपण ?
तारीख काय ठरवतोय आपण ? टेन्टेटिव्ह २- ३ तारखा ठरल्या तर मला हॉल चे विचारता येईल
मैत्रेयी, वरची २२ जानेवारी?
मैत्रेयी, वरची २२ जानेवारी?
आबे, तुझ्या चहाची सोय
आबे, तुझ्या चहाची सोय मैत्रेयीच करु शकली तर. तीच जवळ रहाते तिथे.
ती बाद आहे ना ?
ती बाद आहे ना ?
मग त्या नंतरचा शनिवार धरा.
मग त्या नंतरचा शनिवार धरा.
आ बाद की बर बाद?
आ बाद की बर बाद?
माझे जानेवारीचे काहीच
माझे जानेवारीचे काहीच कार्यक्रम नक्की नाहीत. कुठली पण धरा. भारतात नाही गेले तर गटगला येइन
सिंडे , मला वाटले तू मला बाद
सिंडे , मला वाटले तू मला बाद करतियस की काय
तुला बाद करुन कसे चालेल. गटग
तुला बाद करुन कसे चालेल. गटग कुठे करणार मग ?
म्हणजे सिंडीचा बस (हिंदी)
म्हणजे सिंडीचा बस (हिंदी) चालला तर ती मैत्रेयीला बाद करेल सुद्धा असाच अर्थ होतो. आता झक्की आले तर हिंदी, मराठी, भाषा, अमेरिका, भारत वगैरे सगळं लेक्चर ऐकावं लागेल.
२२ नंतर चे २ शनिवार बघ. एकदा
२२ नंतर चे २ शनिवार बघ. एकदा अवेलेबिलीटी कळली की कोणा कोणाल यायला जमेल/जमणार नाही ते कळेल.
माझ्या मागणीवर विचार करा
माझ्या मागणीवर विचार करा लोकहो. यंदा जागतिक होउन जाउदे बारा एवएठी.
भाई ऐकताय न?
मंडळी मी जानेवारीच्या पहील्या
मंडळी मी जानेवारीच्या पहील्या आठवड्यात ३ तारखेलाच येईन असे दिसत आहे.
१४/१५/१६ जानेवारी मी
१४/१५/१६ जानेवारी मी कॅन्सासला चाललोय (उउवि)
५ फेब्रुवारी मी आल्बनीला चाललोय.. (उउवि)
(कारणांच्या यादीमधे टाका: मला इतर कामे आहेत.. )
मला इतर कामे आहेत>>> मला इतर
मला इतर कामे आहेत>>> मला इतर कामे आहेत, तुमच्यासारखा रिकामटेकडा नाही... हे ही वाढवा त्यात.
कारणात.. व्हिसा मिळाला
कारणात.. व्हिसा मिळाला नाही... तिकीट मिळाले नाही... मी माबोवर रोमात येतो त्यामुळे हा बाफ वाचतच नाही... अशी पण कारणे वाढवा...
२९ जानेवारी ठिक आहे
२९ जानेवारी ठिक आहे माझ्यासाठी. मला यायचे आहे.
हा बाफ असा 'कार्यक्रम' म्हणून
हा बाफ असा 'कार्यक्रम' म्हणून का नाही उघडला?
http://www.maayboli.com/node/21902
नविन कार्यक्रम केला
नविन कार्यक्रम केला आहे.
अॅडमिन इथले मेसेजेस http://www.maayboli.com/node/21943 इथे मुव्ह कराल का?.
भाई, झक्की, स्वाती, सायो...
भाई, झक्की, स्वाती, सायो... आणि सगळे बाराकर....
आरती (Itsme) सध्या शिंडेकडे आलीय.. तिला ८/९ च्या वीकांताला थोडा वेळ आहे..
मध्य काढून (स्वातीच्या घराच्या आसपास) भेटायचे का?
म्हणजे मला तिला भेटायचेच आहे पण बाराकर सगळेच भेटले तर मजा येईल..
पटापट सांगा..
(तिची आमच्या गावात यायची तयारी असेल तर इथे भेटू)...
८/९ म्हणजे जानेवारी
८/९ म्हणजे जानेवारी का?
कुठेही चालेल भेटायला.
तिची आमच्या गावात यायची तयारी
तिची आमच्या गावात यायची तयारी असेल >>> तिची तयारी असेल हो पण तिच्या ड्रायव्हरची तयारी आहे की नाही ते पण बघा
Pages