न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. २०११

Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41

२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....

८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124

हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे .. मला वाटलं "ए" म्हणजे इंग्रजीतल्या A शी संबंधीत असेल काहीतरी ...

चहा आहे का जेवणानंतर ?

>> मला वाटलं "ए" म्हणजे इंग्रजीतल्या A शी संबंधीत असेल काहीतरी ..
'च' दिसला का त्यात? मग चहा नाही. Proud

तारीख काय ठरवतोय आपण ? टेन्टेटिव्ह २- ३ तारखा ठरल्या तर मला हॉल चे विचारता येईल

माझे जानेवारीचे काहीच कार्यक्रम नक्की नाहीत. कुठली पण धरा. भारतात नाही गेले तर गटगला येइन Happy

म्हणजे सिंडीचा बस (हिंदी) चालला तर ती मैत्रेयीला बाद करेल सुद्धा असाच अर्थ होतो. Proud आता झक्की आले तर हिंदी, मराठी, भाषा, अमेरिका, भारत वगैरे सगळं लेक्चर ऐकावं लागेल. Wink

१४/१५/१६ जानेवारी मी कॅन्सासला चाललोय (उउवि)
५ फेब्रुवारी मी आल्बनीला चाललोय.. (उउवि)

(कारणांच्या यादीमधे टाका: मला इतर कामे आहेत.. )

कारणात.. व्हिसा मिळाला नाही... तिकीट मिळाले नाही... मी माबोवर रोमात येतो त्यामुळे हा बाफ वाचतच नाही... अशी पण कारणे वाढवा...

भाई, झक्की, स्वाती, सायो... आणि सगळे बाराकर....

आरती (Itsme) सध्या शिंडेकडे आलीय.. तिला ८/९ च्या वीकांताला थोडा वेळ आहे..
मध्य काढून (स्वातीच्या घराच्या आसपास) भेटायचे का?
म्हणजे मला तिला भेटायचेच आहे पण बाराकर सगळेच भेटले तर मजा येईल..
पटापट सांगा..
(तिची आमच्या गावात यायची तयारी असेल तर इथे भेटू)... Happy

तिची आमच्या गावात यायची तयारी असेल >>> तिची तयारी असेल हो पण तिच्या ड्रायव्हरची तयारी आहे की नाही ते पण बघा Proud

Pages