सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा >>>> अरे.. समुद्रावरचे सूर्योदय पहायचे तर कलकत्त्याला जावे लागेल ना !! >>>>पराग, अरे इतरही ठिकाणचे सूर्योदयाचे फोटो फार कमी आहेत माझ्याकडे. फक्त काय तो रायगडावरचा सूर्योदयाचाच फोटो असेल
जिप्सि २ र्या अणि ७ व्या फोटोने मनं हरले......अभिव्यक्तिसाठी शब्दच सुचत नाहीय.....
मला सुध्दा प्रश्न आहे..६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? जाणुन घ्यायला उतावळा आहे.
६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? >>>>सदर फोटो मी सायंकाळी रत्नदुर्ग (रत्नागिरी) या गडावरून भगवती मंदिराच्या मागुन, समुद्राला भरती आली होती त्यावेळी काढला आहे.
सूर्योदय का नाहीत ?>>>दा,
सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा >>>> अरे.. समुद्रावरचे सूर्योदय पहायचे तर कलकत्त्याला जावे लागेल ना !!
योगेश.. फक्त शेवटचा आवडला.. बाकीच्यांमध्ये बात कुछ जमी नही असं वाटलं रे..
दुसरा फोटो फारच मस्त !
दुसरा फोटो फारच मस्त !
खूप आवडले फोटो .. सहावा फोटो
खूप आवडले फोटो .. सहावा फोटो तर जबरीच!!
१,२,४,५ सुंदर आहेत पाचवा
१,२,४,५ सुंदर आहेत
पाचवा खुपच वेगळा.
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स
सूर्योदय का नाहीत ?>>>दा, सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा >>>> अरे.. समुद्रावरचे सूर्योदय पहायचे तर कलकत्त्याला जावे लागेल ना !! >>>>पराग, अरे इतरही ठिकाणचे सूर्योदयाचे फोटो फार कमी आहेत माझ्याकडे. फक्त काय तो रायगडावरचा सूर्योदयाचाच फोटो असेल
योगि ....छान आहेत .प्रचि
योगि ....छान आहेत .प्रचि नेहमि प्रमाने .....पानि अनि सुर्य प्रकाशाचि सागड निराळिच
वा SS मस्तच, कोणता सागर
वा SS मस्तच, कोणता सागर किनारा आहे ?
कमलेश, समई धन्स
कमलेश, समई धन्स प्रतिसादाबद्दल
कोणता सागर किनारा आहे ?>>>दापोली, काशिद, हर्णे, किहिम किनार्यावरचे फोटो आहेत.
अप्रतिम!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!
झकास फोटो २,३,५,६ मस्तच.
झकास फोटो २,३,५,६ मस्तच.
जिप्सि २ र्या अणि ७ व्या
जिप्सि २ र्या अणि ७ व्या फोटोने मनं हरले......अभिव्यक्तिसाठी शब्दच सुचत नाहीय.....
मला सुध्दा प्रश्न आहे..६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? जाणुन घ्यायला उतावळा आहे.
उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप
उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!!
६ वा प्रचि कोण्त्या पोझिशन ने कुठुन आणी कसा मिळवता आला? >>>>सदर फोटो मी सायंकाळी रत्नदुर्ग (रत्नागिरी) या गडावरून भगवती मंदिराच्या मागुन, समुद्राला भरती आली होती त्यावेळी काढला आहे.
सून्दर् रे. जागा लीहिल्य
सून्दर् रे. जागा लीहिल्य आस्त्यास तर् बर्र झाल असात
खुप खुप सुन्दर् आहे
खुप खुप सुन्दर् आहे
रच्याकने, सूर्योदय का नाहीत ?
रच्याकने, सूर्योदय का नाहीत ? >>>
http://www.maayboli.com/node/4986
दिनेशदा, हे वाचा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे कदाचित उत्तर मिळेल
Pages