परसबागेतून नवी भेट!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
22
रुईच्या कळ्या किती दिवसांनी
रुईच्या कळ्या किती दिवसांनी बघितल्या. छान आलेत फोटो
३ रा आणि ४ था खूप आवडले,मस्तच
३ रा आणि ४ था खूप आवडले,मस्तच आलेयत.
मिरचीच फुल खूपच छान वाटतंय
मिरचीच फुल खूपच छान वाटतंय ...
पपईच पण सुरेखच .... रुईच्या कळ्याही सुंदर ...
मात्र दोन क्रमांकच फुल कशाच आहे ? भेंडीच्या फुलासारखं वाटतय पण ते तर पिवळ असत ना !
ह्म्म..गाव सोडल्यापासनं आजच
ह्म्म..गाव सोडल्यापासनं आजच पाह्यल्या या कळ्या! छान!
काय सुंदर फोटो आहेत नलू.
काय सुंदर फोटो आहेत नलू.
लै भारी नलुताई, ऐकत न्हाईत
लै भारी नलुताई, ऐकत न्हाईत सध्या
भेंडीचच वाटतय ते फूल, मिरचीचं फूल आवडलं मलापण.
अरे वा, बरीच पिकं घेतलीत की
अरे वा, बरीच पिकं घेतलीत की !
(त्या कळ्या रूईच्या नाहीत, मंदाराच्या आहेत.)
छान.... ते दुसरं फूल कशाचं
छान.... ते दुसरं फूल कशाचं आहे?
दिनेशदा, मंदाराचं झाड म्हणजे कोणतं आणि ते बागेत का लावतात?
रूईसारखी पांढरी फूले येणारे
रूईसारखी पांढरी फूले येणारे झाड म्हणजे मंदार. पांढरी सोडून निळी आणि राणी कलरची अशी दोन रंगाची फूले येणारी रुईची झाडे असतात. पण रुईचे झाड सहसा लावत नाही. ते आपोआपच उगवते. त्याला करंजीच्या आकाराचे फळ लागते, ते फूटले कि सावरीच्या कापसासारख्या म्हातार्या उडतात. त्या रुजतात.
पांढरा मंदार गणपतीला प्रिय तर बाकीची मारुतीला (रुईला सूर्याची कन्या मानतात.)
सर्वांचे मनापासून आभार. मात्र
सर्वांचे मनापासून आभार.
मात्र दोन क्रमांकच फुल कशाच आहे ?>>>> ते अंबाडीचे. मायबोलिकर सीमाने सुचवल्याप्रमाणे मी बाजारातून आणलेल्या भाजीचे देठ लावले होते. हो, छान रुजले ते.
त्या कळ्या रूईच्या नाहीत, मंदाराच्या आहेत.>>> मी आजवर त्याला पांढरी रुई म्हणायचे.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
>>त्या कळ्या रूईच्या नाहीत,
>>त्या कळ्या रूईच्या नाहीत, मंदाराच्या आहेत
मी हेच पोस्टायला आले होते!!
सुरेखंच गं नलिन.... मस्त आलेत
सुरेखंच गं नलिन.... मस्त आलेत फोटो..
१,२ आणि ५ खूप आवडले.
हं.............अंबाडी आणि
हं.............अंबाडी आणि मंदार! मस्तच!
मस्त! मिरचीचं फुल कस्लं गोssड
मस्त! मिरचीचं फुल कस्लं गोssड दिसतयं..
छानच आहेत सगळे फोटो दिनेशदा,
छानच आहेत सगळे फोटो
दिनेशदा, पांगार्याच्या फुलाला "मंदार" म्हणतात ना? (चुभुद्याघ्या).
नाही रे, हाच मंदार.
नाही रे, हाच मंदार. अष्टविनायकाच्या एका देवळाजवळ याची बरीच झाडे आहेत. हा जास्त करुन देशावरच दिसतो (कोकणात फारच क्वचित ) शास्त्रीय नाव Calotropis procera
काही ठिकाणी पांगार्याचा, मंदार म्हणून उल्लेख मी वाचला, पण तो चुकिचा असावा.
पांगार्याला बंगालीत "पलिता मंदार", असा एक शब्द आहे, असे वाचले होते. Erythrina stricta
धन्स, दिनेशदा काही ठिकाणी
धन्स, दिनेशदा
काही ठिकाणी पांगार्याचा, मंदार म्हणून उल्लेख मी वाचला, पण तो चुकिचा असावा.>>>>> हो मीसुद्धा एका ठिकाणी वाचले होते.
धन्यवाद! लवकरच रूईचे पण फोटो
धन्यवाद!
लवकरच रूईचे पण फोटो काढते. माझ्या घराच्या आसपास रूईचे भरपूर झुडपं आहेत.
मला नेपतीच्या फूलांचा पण हवाय
मला नेपतीच्या फूलांचा पण हवाय फोटो. मी काढलेला तेवढा स्पष्ट नाही, (घराच्या उजव्या बाजूच्या दुकानाच्या जवळ आहे, लांब जायला नको )
नक्की नक्की!
नक्की नक्की!
मस्त आलेत सगळे फोटो.
मस्त आलेत सगळे फोटो.