दिवाळीत खुप सुट्ट्या होत्या म्हणुन ह्या वळेस खुप निवांत होतो. आणि बरचं वेळ घराबाहेर बसायला मिळालं. खालील फोटो माझ्या गावाकडच्या सगळ्यात आवडीच्या जागेवरचे आहेत. हि संध्याकाळ फार Romantic आणि शांत असते.
बायदवे...ते कापसासारखे काय आहे? ढग.........??>>
हो रे ते ढग आहेत...
बाय द वे तुम्ही बसलात तिथे शंकराच्या पिंडी सारखा दिसणारा दगड नक्की कसला आहे ?>>
तो महादेवच आहे. त्याला मधला बुरुज म्हणतात. दगडी घाटावरचा फोटो आहे तो...
किश्याभौ सह्हीच की रे.......
पहिले चार आणी ९, १०, ११, १२ तर अफलातून आलेत....
सध्यातरी मी आणि माझा मित्रं...>>> अशा जागा मित्राबरोबर फिरण्यालायक नसतात....
चातक, अशि स्वप्ने उघड करायची नसतात..किश्या.....>>>> अनुमोदन...
Submitted by स्मितहास्य on 18 November, 2010 - 04:14
>>>लगेच आडवा पडलो दगडाला अडकुण
म्हणुन ती घाईची पोझ झाली...
किशा, लग्नानंतर बायकोबरोबर येशील इथे बसायला तेंव्हा असा धडपडू नकोस. नंतर असंख्यवेळा धडपडायचच आहे. आणि पहिल्या फोटोमध्ये किनार्याला चिखल दिसतोय सगळा. तेंव्हा दोघांनी जोड्याने पेपर घेऊन या बसायला. (आणि हो तेंव्हा या मित्राला आणू नकोस रे बरोबर.. नाहीतर तेंव्हाही इथे हाच फोटो दिसायचा आम्हाला.. यावेळेस टायमर नाही तर बायकोने काढलेला असायचा)
मस्त फोटो. लय भारी! रच्याक
मस्त फोटो.
लय भारी!
रच्याक :-
अरे याचं लग्न करून द्या रे.
मुलाची माहिती :- गोरा आहे.
रम्य अशा स्थानी रहावे
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन...
अशि स्वप्ने उघड करायची
अशि स्वप्ने उघड करायची नसतात..किश्या......
बायदवे...ते कापसासारखे काय आहे? ढग.........??
शेवटुन ६ फोटो छान आले आहेत...आणि वरून दुसरा
सहि रे किश्श्या...
सहि रे किश्श्या...
सही फोटोज
सही फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिफ्लेक्शन्स... जबरी आलीयेत..
रिफ्लेक्शन्स... जबरी आलीयेत..
हिम्सला अनुमोदन.. ! किश्या
हिम्सला अनुमोदन.. !
किश्या भारी आहे रे तूझा गावं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२ रा आणि १०वा फोटो आवडला.
२ रा आणि १०वा फोटो आवडला.
छान फोटो
छान फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाय द वे तुम्ही बसलात तिथे
बाय द वे तुम्ही बसलात तिथे शंकराच्या पिंडी सारखा दिसणारा दगड नक्की कसला आहे ?
बायदवे...ते कापसासारखे काय
बायदवे...ते कापसासारखे काय आहे? ढग.........??>>
हो रे ते ढग आहेत...
बाय द वे तुम्ही बसलात तिथे शंकराच्या पिंडी सारखा दिसणारा दगड नक्की कसला आहे ?>>
तो महादेवच आहे. त्याला मधला बुरुज म्हणतात. दगडी घाटावरचा फोटो आहे तो...
सगळ्याचा आभारी आहे...
किश्या वरच्या फोटोत तू कुठला
किश्या वरच्या फोटोत तू कुठला आहेस??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो चांगले आहेत
किश्या वरच्या फोटोत तू कुठला
किश्या वरच्या फोटोत तू कुठला आहेस??>>
खाली झोपलेला..
किश्या,भारीच फोटो......
किश्या,भारीच फोटो...... बादवे,गाव कोणतं?
बादवे,गाव कोणतं?>> मंजरथ. जि.
बादवे,गाव कोणतं?>>
मंजरथ. जि. बिड
काही फोटोज् (ढगांच्या
काही फोटोज् (ढगांच्या प्रतिबिंबाचे) अप्रतिम आले आहेत. ईतके शांत आणी स्थिर पाणी मिळायला नशीब लागते.
मुलाची माहिती :- गोरा आहे.
मुलाची माहिती :- गोरा आहे. >>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
किश्या, हे गाणं आठवतंय का??? खास तुझ्यासाठी गप्पांच्या पानावर बनवलेलं...
गोरा गोरा पान
फुलासारखा छान
किश्याला मंद्याच्या
शिणुमात आण
बाकी तुझं गाव, तिथलं नितळ, निर्मळ पाणी, ती रम्य संध्याकाळ आणि तुझी रोमँटिक पोझ, सगळंच मस्त!!!!
तुझी रोमँटिक पोझ>> अग तो
तुझी रोमँटिक पोझ>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अग तो फोटो टाईमर लावुन काढला आहे....
आमच्या दोघांचा फोटो काढायला कोणीच नव्हतं.....
टाईमर ऑन केला आणि लगेच आडवा पडलो दगडाला अडकुण
म्हणुन ती घाईची पोझ झाली...
किश्याभौ सह्हीच की
किश्याभौ सह्हीच की रे.......![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पहिले चार आणी ९, १०, ११, १२ तर अफलातून आलेत....
सध्यातरी मी आणि माझा मित्रं...>>> अशा जागा मित्राबरोबर फिरण्यालायक नसतात....
चातक, अशि स्वप्ने उघड करायची नसतात..किश्या.....>>>> अनुमोदन...
छान रे
छान रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खालतुन ५ वा जबरी आलाय !
खालतुन ५ वा जबरी आलाय ! नंबर्स दिले तर सोपं जाईल सांगायला.:)
४ था नि १० वा.. वाह वाह
४ था नि १० वा.. वाह वाह
मस्त रे !
मस्त रे !
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह... पहिलाच फोटो एकदम
वाह... पहिलाच फोटो एकदम खास....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केवळ अप्रतिम..
केवळ अप्रतिम..:)
संथ वाह्ते क्रुष्नामाई,
संथ वाह्ते क्रुष्नामाई, तिरावरल्या सु़ख्-दू:खाची जाणीव ति़जला नाही.
सहीच आहेत रे पिक्स किश्या
सहीच आहेत रे पिक्स किश्या ..... तुझ गाव म्हणजे जबरी छान आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खरच शांत वाटतय बघून! छान
खरच शांत वाटतय बघून! छान फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तळ्यातलं प्रतिबिंब आणि निळं
तळ्यातलं प्रतिबिंब आणि निळं आकाश अप्रतिम टिपलय!
फोटो आवडले. >>>लगेच आडवा
फोटो आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>लगेच आडवा पडलो दगडाला अडकुण
म्हणुन ती घाईची पोझ झाली...
किशा, लग्नानंतर बायकोबरोबर येशील इथे बसायला तेंव्हा असा धडपडू नकोस. नंतर असंख्यवेळा धडपडायचच आहे.
आणि पहिल्या फोटोमध्ये किनार्याला चिखल दिसतोय सगळा. तेंव्हा दोघांनी जोड्याने पेपर घेऊन या बसायला. (आणि हो तेंव्हा या मित्राला आणू नकोस रे बरोबर.. नाहीतर तेंव्हाही इथे हाच फोटो दिसायचा आम्हाला.. यावेळेस टायमर नाही तर बायकोने काढलेला असायचा) ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages