गावाकडची संध्याकाळ.....

Submitted by किश्या on 18 November, 2010 - 02:17

दिवाळीत खुप सुट्ट्या होत्या म्हणुन ह्या वळेस खुप निवांत होतो. आणि बरचं वेळ घराबाहेर बसायला मिळालं. खालील फोटो माझ्या गावाकडच्या सगळ्यात आवडीच्या जागेवरचे आहेत. हि संध्याकाळ फार Romantic आणि शांत असते.

सध्यातरी मी आणि माझा मित्रं...

गुलमोहर: 

माजलगाव चा डॅम आहे का?>>
नाही रे... माझ्याच गावाचे फोटो आहेत. जिथे गोदावरी आणि सिंधफना चा संगम होतो तिथले...
पार्ल्याचे बाबा तुमचा सल्ला लक्षात ठेवेल मी ....... Happy

Pages