दिवाळीत खुप सुट्ट्या होत्या म्हणुन ह्या वळेस खुप निवांत होतो. आणि बरचं वेळ घराबाहेर बसायला मिळालं. खालील फोटो माझ्या गावाकडच्या सगळ्यात आवडीच्या जागेवरचे आहेत. हि संध्याकाळ फार Romantic आणि शांत असते.
माजलगाव चा डॅम आहे का?>>
नाही रे... माझ्याच गावाचे फोटो आहेत. जिथे गोदावरी आणि सिंधफना चा संगम होतो तिथले...
पार्ल्याचे बाबा तुमचा सल्ला लक्षात ठेवेल मी .......
मस्त फोटो रे.. माजलगाव चा डॅम
मस्त फोटो रे..
माजलगाव चा डॅम आहे का?
छान फोटो.
छान फोटो.
मस्त आहे तुमचा गाव. आवडला!
मस्त आहे तुमचा गाव. आवडला!
माजलगाव चा डॅम आहे का?>> नाही
माजलगाव चा डॅम आहे का?>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही रे... माझ्याच गावाचे फोटो आहेत. जिथे गोदावरी आणि सिंधफना चा संगम होतो तिथले...
पार्ल्याचे बाबा तुमचा सल्ला लक्षात ठेवेल मी .......
प्रतिबिंब एकदम झकास टिपलंय
प्रतिबिंब एकदम झकास टिपलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि पार्ल्याच्या बाबांचा सल्ला लक्षात ठेव![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
धन्स जिप्सी
धन्स जिप्सी
अप्रतिम फोटो किश्या, आवडले..
अप्रतिम फोटो किश्या, आवडले..
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटचा फोटो भारीच!
शेवटचा फोटो भारीच!:P
Pages