Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:01
सुमारे ९ वर्षांपुर्वी माझी मैत्रिण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) ! हिने लिहिलेले हे पत्र आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त पत्र मला लिहण्याच्या
मस्त पत्र
मला लिहण्याच्या स्टाईलबरोबर तो वापरलेला पेपरपण फार आवडला...छान आहे.
छान आहे. ती अल्फाबेट्सची
छान आहे. ती अल्फाबेट्सची पद्धत पण भारीच.
सुंदरच पत्र . छान डिझाईनवाला
सुंदरच पत्र . छान डिझाईनवाला कागद, मधेच वेगळ्या पेन ने लिहिलेलं शब्द अन हिंदीतल्या सारखी परत-२ लिहायची स्टाइल फारच गोड!
मस्तच पत्र !
मस्तच पत्र !
अरे! काय सुंदर पत्रय, आर्या,
अरे! काय सुंदर पत्रय, आर्या, तुझी मैत्रीण पण भन्नाटच दिसतीये... फार स्वेयर, काय स्वेयर, B2, AबाE, Eकडे, Eथलं, Eथुन, १दा....
तेवढा x चा अर्थ कळला नाही... पण शक्कल भारीच लढवलीये राजश्रीने... मज्जा आली पत्र वाचतांना. पत्रासाठी वापरलेला कागद, तिचं अक्षर, मजकूर, सगळंच सही.... 
आज सहज म्हणून जुने मायबोली चाळत असतांना मस्त मजेशीर गोष्टी सापडल्या आणि हे पत्र तर फारच एन्जॉय केलं मी...
सही लिहिलयं , पुष्कळदा
सही लिहिलयं ,
पुष्कळदा बघितलयं की मुलींच्या पत्रातली कल्पकता आमच्या पत्रात ( ???) कधीच नसायची.
सानी x - म्हणजे नाही.
ओह! धन्स श्री... पुष्कळदा
ओह! धन्स श्री...

पुष्कळदा बघितलयं की मुलींच्या पत्रातली कल्पकता आमच्या पत्रात ( ???) कधीच नसायची. >>> तुमच्या पत्रात नसेलही, पण तुमच्या प्रतिसादांमधे असते बरं का