Submitted by मिनी on 10 November, 2010 - 15:33
मागचे २ वर्षे स्कुलमुळ्ये दिवाळीला काही खास करता आलं नव्हतं. म्हणून ह्यावेळी काहीतरी करायचं ठरवलं. माझे बाबा दरवर्षी दिवाळीला सगळ्या आप्तेष्टांना, मित्र-मंड़ळींना ग्रिटिंग्ज पाठवतात. इथे अमेरिकेत दिवाळी ग्रिटिंग्ज मिळणं शक्य नाही आणि मिळाले तरी मराठीमध्ये मिळणं अजिबातच शक्य नाही. म्हणून मग घरीच ग्रिटिंग्ज बनवायचं ठरवलं. मायकल्स मधुन कागद, आणि रंग विकत आणले. आणि चक्क ७-८ तासांमध्ये जवळपास ३५ ग्रिटिंग्ज तयार झाले.
माबोवरच्या आणि उसगांवातल्या ज्या ज्या मित्रं-मैत्रिणींना माझ्याकडुन कार्ड मिळालं नाही, त्यांची माफी मागते. इतकी नावं होती लिस्टमध्ये. अनावधानाने कोणी राहिलं असेल त्यांना पुढच्या वर्षी नक्की.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मिनी, सुंदर. वरचं क्राफ्टही
मिनी, सुंदर. वरचं क्राफ्टही तू केलं आहेस का की रेडीमेड?
सायो, त्या टिकल्या आणि मणी
सायो, त्या टिकल्या आणि मणी विकतचे आहेत. बाकी सगळं घरी केलयं.
हो, शेवटून दुसर्यात जे फूल
हो, शेवटून दुसर्यात जे फूल आहे ते घरी केलं आहेस का, असं विचारायचं होतं.
मिने , सही आहेत सगळीच. आणि
मिने , सही आहेत सगळीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि त्यातले एक आम्हाला पाठ्वल्याबद्द्ल धन्यवाद
हो गं. ती फुलं पण घरीच केली
हो गं. ती फुलं पण घरीच केली आहेत. उरलेल्या कागदांमधुन.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सायो, बामा धन्यवाद!
मस्त आहे ग्रिटींग्ज सगळी..
मस्त आहे ग्रिटींग्ज सगळी.. !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला एक मिळालं त्यातलं.. त्याबद्दल धन्यवाद
मिनी मस्तच केली आहेत
मिनी मस्तच केली आहेत ग्रिटिंग्ज.
मस्त झालीत सगळीच कार्ड्स.
मस्त झालीत सगळीच कार्ड्स. आम्हाला पण एक मिळालं. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहेत सगळी
छान आहेत सगळी कार्ड्स...आम्हालासुद्धा पोचलं...थँक्यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिनी, मस्त आहेत सगळीच!
मिनी, मस्त आहेत सगळीच!
मस्तच!
मस्तच!
मस्तं झालीयेत सगळी कार्ड्स
मस्तं झालीयेत सगळी कार्ड्स !
दिवाळीच्या सुट्टीचा होमवर्क आठवला :).
सहीच आहेस मिनी. मस्तच झालंय
सहीच आहेस मिनी. मस्तच झालंय क्वीलिंग.
सही झाली आहेत सगळी कार्डं.
सही झाली आहेत सगळी कार्डं. आठवणीने आम्हाला एक पाठवल्याबद्दल धन्यवाद.
मिने, कार्डस सुरेख झाली आहेत.
मिने, कार्डस सुरेख झाली आहेत. आम्हाला आठवणीनं एक पाठवल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच गं मिने! सगळी कार्डस
सहीच गं मिने! सगळी कार्डस मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लकी ड्रॉ मधे आमचा पण नंबर लावल्याबद्दल धन्यवाद!!
आणि हे इकडे टाकल्याबद्दल तर पेशल धन्यवाद
मिने, छान हां.
मिने, छान हां.
अरे वा, सगळ्यांकडेच कार्ड
अरे वा, सगळ्यांकडेच कार्ड आली. मग आम्हीच मिनीचं काय घोडं मारलं असावं ब्वा? काही आठवत नाही कधी घालून पाडून बोलल्याचं, अनुल्लेख केल्याचं किंवा तु क टाकल्याचं.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सायो, पन्नाने वर लिहिलंय बघ
सायो, पन्नाने वर लिहिलंय बघ तो लकी ड्रॉ होता. तुला नाही मिळाली याचा अर्थ तू तेवढी लकी नाहीस.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे वा!! छान आहेत! सगळी एकदम
अरे वा!! छान आहेत! सगळी एकदम बघायला मिळाली आणि त्यामुळे मी किती स्पेशल आहे ते समजले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मिनी!!!
सायो, हा खालचा मेसेज नाहि का
सायो,
हा खालचा मेसेज नाहि का वाचलास?
>>>माबोवरच्या आणि उसगांवातल्या ज्या ज्या मित्रं-मैत्रिणींना माझ्याकडुन कार्ड मिळालं नाही, त्यांची माफी मागते. इतकी नावं होती लिस्टमध्ये. अनावधानाने कोणी राहिलं असेल त्यांना पुढच्या वर्षी नक्की.><<
तु घालून पाडून बोलाल्यच तुला कसे आठवणार? ज्याला बोलले त्यालाच आठवणार.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(तु मला आता कधी कार्ड नाही पाठवणार ना?)
मस्तच गं मिनी सगळीच कार्ड
मस्तच गं मिनी
सगळीच कार्ड सुरेख ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख कार्डे आहेत मिनी !!!
सुरेख कार्डे आहेत मिनी !!!
सुंदर , शुभेच्छापत्रे !
सुंदर , शुभेच्छापत्रे !
मस्त आहेत सारीच!
मस्त आहेत सारीच!
सुंदर झाली आहेत शुभेच्छापत्रे
सुंदर झाली आहेत शुभेच्छापत्रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उप्स, मनस्विनी, ते वाचलंच
उप्स, मनस्विनी, ते वाचलंच नाही. थॅन्क्यु.
सायो, मी तुला मेल टाकला होता
सायो, मी तुला मेल टाकला होता अॅड्रेससाठी. तुच अनुल्लेख केलास माझ्या मेलचा![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
(No subject)
छान, सुरेख!!
छान, सुरेख!!
Pages