Submitted by लाजो on 3 November, 2010 - 01:04
दिवाळी धमाका - ३
"दिपावली"
ओळखा पाहु ह्या दिपावल्या कशाच्या बनवल्यात?
****
---------------------------------------------------------------------------
दिवाळी धमाका - १ - "कंदिल"
http://www.maayboli.com/node/20918
दिवाळी धमाका - २ - "फटाके"
http://www.maayboli.com/node/20942
--------------------------------------------------
उत्तरः
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अ..ह्या चकलीच्या साच्यात रंग
अ..ह्या चकलीच्या साच्यात रंग घालुन केलेल्या डो/क्ले च्या छान डीझाईन्स करुन डेकोरेट केल्या आहेत...बरोबर?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो...आजचा _/\_![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्ले डो!
प्ले डो!
मान गये उस्ताद. आणि हार गये
मान गये उस्ताद.
आणि हार गये .. पण.
लाजो सध्या काही दुसरा उद्योग
लाजो सध्या काही दुसरा उद्योग दिसत नाहि तुला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घे...
वरच्यातलाच एखादा
दिवाळीच्या हार्दिक
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे पण उत्तर प्ले डो जो पण
माझे पण उत्तर प्ले डो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जो पण आजच सगळि उत्तर सांग.. उद्यापासुन सुट्टि आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे धमाके एकदम जोरदार गं..
सगळे धमाके एकदम जोरदार गं.. एकही फुसका बार उडाला नाही... आता गुरवारची वाट पाहणे एवढेच हातात उरलेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुमेधाला अनुमोदन..
सुमेधाला अनुमोदन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा..
आयला. काये नक्की हे?
आयला. काये नक्की हे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
क्ले पासून बनवलय का ?????
क्ले पासून बनवलय का ????? ?????????
तुम्ही काय करता ते काही
तुम्ही काय करता ते काही "खायची गोष्ट" नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चकलीच गं पहिल्या पोस्ट ला
चकलीच गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिल्या पोस्ट ला माझं पण अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्याच फटक्यांचा धमाका एकदम
सगळ्याच फटक्यांचा धमाका एकदम सुंदर
. "दीपवली"च्या हार्दिक शुभेच्छा.
लाजोजी, सुरेख!
लाजोजी, सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयसिंग आहे का?
आयसिंग आहे का?
ग्रेक, तुला __/\__ सुपुला
ग्रेक, तुला __/\__![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपुला अनुमोदन
पाइप क्लीनर म्हणतात इथे, ते
पाइप क्लीनर म्हणतात इथे, ते आहेत का ? सुंदर आहेत .
हेअरबँड्स वापरलेले किंवा
हेअरबँड्स वापरलेले किंवा तुटलेले.
सगळे धमाके एकदम जोरदार गं..
सगळे धमाके एकदम जोरदार गं.. एकही फुसका बार उडाला नाही... आता गुरवारची वाट पाहणे एवढेच हातात उरलेय>>>>>>> खर गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद लोक्स
धन्यवाद लोक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधी पहिल्या दोनचे उत्तर
आधी पहिल्या दोनचे उत्तर दिल्या शिवाय आम्ही नाही सांगणार जा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्ले डोव चे आहे का? लाजो लवकर
प्ले डोव चे आहे का? लाजो लवकर सगळी उत्तरं दे बाई
चकलीच आहे ती,
चकलीच आहे ती,![spiderman-02207-2.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/spiderman-02207-2.gif)
चकलीच पण न तळलेली.. मस्तच
चकलीच पण न तळलेली.. मस्तच आहेत सगळॅ धमाके लाजो.
रचना,प्रसिक मलाहि चकलिच
रचना,प्रसिक मलाहि चकलिच वाट्तेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो सांग कि पटकन
मस्तच , चकली आहे.
मस्तच ,
चकली आहे.
खूपच मस्त आहे सगळं
खूपच मस्त आहे सगळं ...........पण सांग बाई आता लवकर!
धन्यवाद लोकहो : या 'ओळखा
धन्यवाद लोकहो :
या 'ओळखा पाहु' चे उत्तर कुणालाही देता आले नाही त्यामुळे मलाच १०० पैकी १०० गुण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांना परत एकदा ठांकु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अग ए १०० गुण वाली, उत्तर तरी
अग ए १०० गुण वाली, उत्तर तरी दे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मन्या, वर दिलय बघ
मन्या,
वर दिलय बघ उत्तर.....
-----------------------
उत्तर:
http://www.maayboli.com/node/21027
Pages