Submitted by लाजो on 1 November, 2010 - 23:36
दिवाळी धमाका - २
"फटाके"
ओळखा पाहु कशाचे बनवलेत हे फटाके ????
फुलबाज्या, अनार, बाण, भुईचक्र, लंवगी माळा, सुतळी बाँब आणि लक्ष्मी बाँब...
------------------------------------------------------
दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १ - "कंदिल"
http://www.maayboli.com/node/20918
दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"
http://www.maayboli.com/node/20986
--------------------------------------------------
उत्तरः
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लाजो.. फटाके सहीच.. क्रिमचे
लाजो.. फटाके सहीच..
क्रिमचे असावेत...
आधीच्या पदार्थाचा सस्पेंस अजून कायम.
नवीनच गेम चालु केलाय लाजो
नवीनच गेम चालु केलाय लाजो तु... या खेळाला एक नियम सांगु का? आधीच्या ओळखा पाहुचे उत्तर दिल्याशिवाय पुढचा ओळखा पाहु प्रश्न विचारु नये


ज्या कश्याच केलयस त्याचा जन्म सार्थकी लागला म्हणायच
मस्त झालेत फटाके
candies आहेत का?
candies आहेत का?
हे फटाके व आधीचा कंदील हा
हे फटाके व आधीचा कंदील हा मार्झिपॅन/रॉयल आयसिंग/शुगर आर्ट यापैकी एखाद्या गोष्टीपासून बनवलं आहे का??
क्ले आहे का ?
क्ले आहे का ?
जो हे फटाके.. मेनाचे आहेत
जो हे फटाके.. मेनाचे आहेत
नाही तर म्हण मी तुला फटकेच टाकेल
अरे देवा. ती काय करते आहे हे
अरे देवा. ती काय करते आहे हे तीलाच कळत नाहीये की काय ? देवा तीला क्षमा कर
साखरपाकाचे आहेत का? ए बै
साखरपाकाचे आहेत का?
ए बै सांगुन टाक की..
अवघड आहे ओळखणे! अनेक पर्याय
अवघड आहे ओळखणे!
अनेक पर्याय नजरेसमोर येताहेत
हे चॉकलेट्स आहेत का?
हे चॉकलेट्स आहेत का?
लोक्स
लोक्स
बहुतेक wax चे असतील.
बहुतेक wax चे असतील.
रंगीत खडु, पेन्सिल्स इ.
रंगीत खडु, पेन्सिल्स इ. वापरले आहेत का यात? किमान क्लु तरी देत जा ना गं.. म्हणजे केलेल्या वस्तु खाण्याजोग्या आहेत की नाही इतके तरी...
चंचलला अनुमोदन...कँडीज
चंचलला अनुमोदन...कँडीज वाटताहेत..पण लाजो _/\_ घे
लाजोजी तुमी लै हुशार आहात,
लाजोजी तुमी लै हुशार आहात, पटल आमाला
बादवे, कलर क्ले कुठे ग॑ चांगला मिळतो ऑस्ट्रेलियात्??:अओ:
नक्कीच मेणाचं आहे हे सगळं !!
नक्कीच मेणाचं आहे हे सगळं !!
हे फाँडंटचे किंवा प्लेडो
हे फाँडंटचे किंवा प्लेडो बनवलेले आहे असे वाटतेय
मेणाचे नाहीतर साखरेच्या
मेणाचे नाहीतर साखरेच्या पाकाचे आहेत जसे बतासे बनवितात त्या प्रमाणे
एडिबल गोड फटाके आहेत हे, केक
एडिबल गोड फटाके आहेत हे, केक फॉन्डन्ट मटेरिअल नी बनवलेले :).
जशी या लिंक मधे केक वरची फुलं बनवलीयेत तशी बनवली असावीत(माझा अन्दाज)
http://nicoles-confectionscakescreations.blogspot.com/2009/09/chic-fanta...
धन्स लोक्स
धन्स लोक्स
मला ते काजु व माव्याचे
मला ते काजु व माव्याचे सिताफळ, अॅपल वगैरेची मिठाई मिळते ना त्याच माव्याचे पदार्थ वाटत आहेत.
लाजो, दोन्ही "प्रवेशिका"
लाजो, दोन्ही "प्रवेशिका" उत्तम. आता खायची रांगोळी, कधी येणारै ?
खेळण्यातल्या मातीचे आहेत का
खेळण्यातल्या मातीचे आहेत का हे प्रकार ?
फॉन्डटचे बनवलेत का? दिसतायत
फॉन्डटचे बनवलेत का? दिसतायत एकदम भारी!
हे खरे फटाकेच आहेत. लाजोला
हे खरे फटाकेच आहेत. लाजोला त्यांची चव आवडली आणि तसे घरी बन्वाय्चे आहेत म्हणून ती विचारत्येय. "सांगा ना कशापासून बनवल्येत फटाके"
फॉन्डटचे बनवलेत
फॉन्डटचे बनवलेत का?????........लाजो अशक्य सुन्दर!
रच्याकने.....इतक ताणायच नाही ह्....सान्ग बर लवकर .....
ओळखता नाही येत आहे... खायचे
ओळखता नाही येत आहे... खायचे आहे हे नक्की... चव घेऊन कळेल.. पाठवतेस का जरास???
लाजो फटाके मस्त च आहेत
लाजो फटाके मस्त च आहेत हो

बाकि केव्हा पाठ्वत आहेस फटाके
फटाके वाले रॉकेट खाउन उड्ता येइइल कि नाहि ते बघेन
ओळखता नाही येत आहे... खायचे
ओळखता नाही येत आहे... खायचे आहे हे नक्की... चव घेऊन कळेल.. पाठवतेस का जरास???
हे मेणाचे
हे मेणाचे
Pages