Admin-team यांचे रंगीबेरंगी पान

कानोकानी.कॉम : मायबोलीचे नवीन संकेतस्थळ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मायबोलीवर नवीन सुविधा / नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत.
कानोकानी.कॉम (http://www.kanokani.com किंवा http://kanokani.maayboli.com)

विषय: 
प्रकार: 

"ब्लॉग माझा" विजेत्यांचे अभिनंदन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

स्टार माझा या उपग्रह वहिनीने नुकत्याच घेतलेल्या मराठी ब्लॉग स्पर्धेत मायबोलीकरांनी उज्वल यश मिळवले आहे.

पूनम (psg), adm आणि संदीप चित्रे यांच्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीचा १२ वा वर्धापनदिन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मायबोलीने १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

ही एक तपाची यशस्वी वाटचाल गेली १२ वर्षे सर्व मायबोलीकरांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच शक्य झाली आहे.

विषय: 
प्रकार: 

हितगुज बखर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रविवार, ऑगस्ट १६, १९९८ :
हितगुज चा जन्म !

हितगुजवरचं पहिलं अधिकृत पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/1/82575.html?1112721762
हे होतं पोस्ट # १७. पहिली १६ "टेस्ट" पोस्ट्स काळाच्या ओघात वाहुन गेली ! हितगुजची सुरूवात ५ विषयांनी झाली.

विषय: 
प्रकार: 

हितगुज

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ऑगस्ट १९९८ मधे हितगुज सुरू झालं आणि मग इतकं पुढे गेलं की मायबोली म्हणजेच हितगुज असं समीकरण बनलं.
हितगुजवरचा सगळ्यात पहिला संदेश आजही उपलब्ध आहे.

सगळ्यात पहिला संदेश

विषय: 
प्रकार: 

ऋणनिर्देश

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोली सुरु झाल्यापासून वेळोवेळी अनेक जणांनी आपाआपल्या परीने मदतीचा हात पुढे केला, बहुमुल्य सुचना केल्या, वेळ दिला. त्या सगळ्यांची मायबोली ऋणी आहे.

विषय: 
प्रकार: 

नवीन दशकाच्या उंबरठ्यावर..

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गणेश चतुर्थीच्या सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा.

आज मराठी तिथीनुसार मायबोली.कॉम ११ व्या वर्षात पदार्पण करते आहे.

विषय: 
प्रकार: 

माझा मॉडपणा!

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

इथे खरं तर 'माझी मॉडरेटर पदावरील कारकीर्द' असे म्हटले असते तर छान भारदस्त वाटले असते नाही का?

विषय: 
प्रकार: 

प्रश्न आणि प्रश्न

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नाही म्हणजे हे मायबोली, नेमकं आहे तरी काय?

हो ते सगळं ठीक आहे, तुम्ही हे दहा वर्ष करताय, पण त्याचा उद्देश काय?

तुम्ही सुरुवात कशी केली? प्लॅन काय होता आणि तो कितपत successful झाला?

पुढचा plan काय आहे? तो तुम्ही एकदा सांगून का नाही टाकत?

विषय: 
प्रकार: 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

|| श्री

म्हटलं आपण पण जागा घ्यावी म्हणजे इथून कुणी विषयांतर केलं म्हणून हाकलणार नाही.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - Admin-team यांचे रंगीबेरंगी पान