असाच एक सुंदर दिवस
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा.
विषय:
प्रकार:
शेअर करा