बाबूचा बैल आणि बायची गाय
दोघातून विस्तव कधी जायचा नाय
बाबूचा बैल जरी होता खिल्लारी
बायच्या गायीला शिंगाने मारी
बाबुला आवडायची गायीची बाय
बायला आवडायची फक्त तिची गाय
गायीला मारायचा बाबूचा बैल
बैलाच्या पायी सारे प्रयत्न फेल
बायला वाटायचं गायीने व्हावं गाभण
बाबुला वाटायचं हिने वाचावं मन
बाबूने केला मग देवाला नवस
वाढू दे माझ्या बैलाची हवस
गंडेदोरे उतारे बैलासाठी केले
तरीही त्याने गायीला शिंगाने खुपसले
बाबूचा उडाला देवावरून विश्वास
बैलाला दिला मग वियाग्राचा घास
बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री. निलेश ओक यांच्याशी संवाद
त्यांची थोडक्यात ओळख:
लाहोर भारतात असते तर आज वेगळा इतिहास असता का? भारताला फायदा/तोटा काय असता? पंजाबची राजधानी पाकिस्तानला जाणे हा पंजाब शीख ह्यांच्यासाठी धक्का होता का?
भारदस्त, तरीही जड नसलेली, सौष्ठवसंपन्न, तरीही शब्दांचे फुलोरे नसलेली, अभिमानाने ओतप्रोत, तरीही तोल न ढळलेली अशी भाषा, ज्ञानी, व्यासंगी लेखक आणि महाराष्ट्रातील किल्ले हा विषय. मला पुस्तक न आवडण्याचा काही प्रश्नच नाही.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ ची आहे आणि ही दुसरी आवृत्ती २०१० ची आहे.
इस्रायलबद्दलची वाचनात आलेली आणि लक्षात राहिलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्याला पकडून आणून शिक्षा देणं. रीडर्स डायजेस्टमध्ये शेवटचं सदर एखाद्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती हे असतं. त्यात हे वाचलं होतं.
प्रस्तावना
जगभरात "इस्लामी दहशतवाद" हा शब्द आज इतका रूढ झाला आहे की त्याबद्दल प्रश्न विचारणे अनेकांना धोकादायक वाटते. पण हा दहशतवाद नेमका कुठून आला? तो उत्स्फूर्तपणे जन्मला, की त्याला जन्म देणारे, वाढवणारे, शस्त्रे पुरवणारे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून स्वतःच्या परराष्ट्र धोरणाला न्याय देणारे अदृश्य हात यामागे होते?
आज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे.
मौनातून बोलणारा एक असामान्य कलावंत !
भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग व आरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.
आधीच्या धाग्यावर बर्याच अंशी मुद्देसूद चर्चा झाली आहे.
यात एका सदस्याने हा प्रतिसाद दिला आहे. त्या वर उत्तर देताना धागा भरकटू नये असे उत्तर द्यावे लागले आहे. मात्र विवेकवादी माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न बामियान इथे तालिबानने फोडलेल्या मूर्त्यांसंदर्भात आहे.