मॅक्रो फोटोग्राफीचे अतिशय सुन्दर उदाहरण म्हणून ह्या प्रकाशचित्रांकडे बघता येईल....!
सुन्दर कम्पोझिशन, अँगल, योग्य फोकसिंग आणि योग्य क्रॉपिंग !!!!!
आपले अभिनंदन !
तुम्ही ह्या कलेकडे जरा जास्त लक्ष द्या .... छान डेव्हलप व्हाल......!!
मस्त फोटो , शेवटचा तर खूपच भारी
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
४थ्यातली फुले कसली आहेत?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नाव नाही ठाऊक गं...
मस्त आहेत सगळेच फोटो.
मस्तच!
सुंदर!! रंग कसले दिसतायत!
आणि दुसर्या फोटोत पोतही!
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
आवडले.
छानच गं
पहीला फोटो : फुल सेंटरला न घेतल्यामुळे साईडला काळा रंग आलाय. झक्कास इफेक्ट!!
मस्तच.. एकदम फ्रेश रंग आहेत सगळ्या फुलांचे ..
टु गुड!! खुप छान रंग आहेत.
अतीव सुंदर !!!!
परागकण
अतिसुंदर !! सगळी फुले आवडली !
हे "अर्थकारण, प्रकाशचित्र" असे का टाकले?
फोटो मस्त आहेत.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
मस्तं आहेत गं आयटे!!
www.bhagyashree.co.cc
फोटो फारच छान!
रंग अतिशय सुंदर्..कुठे घेतले आहेत हे फोटो?
सुंदर...
सुंदर !!! मझा आला !!
~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
सगळे फोटो छान... आवडले
३ नं आवडला एकदम.
सगळेच फोटू सुरेख.... सगळ्यात शेवटचा फोटो हळद्-कुंकवाच्या फुलांचा आहे का?
>>"अर्थकारण, प्रकाशचित्र"
पहिला फोटो सगळ्यांत जास्त आवडला. बाकीचेही छान.
मॅक्रो फोटोग्राफीचे अतिशय सुन्दर उदाहरण म्हणून ह्या प्रकाशचित्रांकडे बघता येईल....!
सुन्दर कम्पोझिशन, अँगल, योग्य फोकसिंग आणि योग्य क्रॉपिंग !!!!!
आपले अभिनंदन !
तुम्ही ह्या कलेकडे जरा जास्त लक्ष द्या .... छान डेव्हलप व्हाल......!!
सगळीच फुलं सुंदर आहेत !
छान !
दिवसाची सुरुवात एकदम प्रसन्न झाली हे बघुन
सुंदर फोटो
आयटे सुरेख फोटो. मस्तच.
दुसरा व चौथा विशेष आवडला.
मस्त फोटो , शेवटचा तर खूपच भारी
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
दुसर्या फोटोतले टेक्श्चर सुंदर आहे
मस्तच