माझा 'श्वास' - ३
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
3
हाय
हाय अज्जुका, अगं पुढे लिहि ना... खुप छान लिहिते आहेस...
अज्जुका वाट बघतेय!
निरजा पुढे लिहि कि ..मि वाट बघतेय!
परश्या..
खूप छान लिहिते आहेस. त्यानी हा अभिनय कसा केला त्याबद्दल पण लिहि. लहान मुलांना कसं कळत कि आपलं पात्र हे असं आहे.. आपण हे असं काम करायचं. समजून ते तसे करतात का.. ते भाव आणणं.. वाक्य पाठ करणं..मला उत्सुक्ता वाटते आहे.
- बी