वर्षाविहार २०१० (यू.के.'ज रिसॉर्ट) : वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 19 July, 2010 - 05:23

DSC01541-compressed.JPG

वर्षाविहार-२०१० यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे तसेच संयोजन समिती आणि सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे आभार.
वर्षाविहार-२०१० चे फोटो, वृत्तांत आणि प्रतिक्रिया इ. साठी हा धागा सुरू करत आहोत. जास्तीत जास्त लोकांनी (विशेषतः वर्षाविहारास प्रथमच हजेरी लावलेल्या मंडळींनी) वृत्तांत लिहावेत अशी आग्रहाची विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा..छान वृतांत लिहित आहात सर्व.. वविला उपस्थित असलेल्या माबो करांना प्रत्यक्ष भेटल्यावर खूप खूप आनंद झाला.. एकेका आय डीला आता एकेक चेहरा मिळालाय Happy
पुढच्या वर्षीही नक्कीच प्रेझेंटी लावणार
योरॉक्स द लावणी सम्राट... मोस्ट अमेझिंग पफॉर्मंस एव्हर विटनेस्ड...
आगाऊ मात्र नावाप्रमाणे मुळीच आगाऊ दिसत नव्हता..

ववि संयोजकांचे खूप खूप आभार. संपूर्ण कार्यक्रम एव्हढ्या सुंदर रीतीने आयोजित करून पार पाडण्यामागे त्यांनी घेतलेली अपार मेहनत लक्षात येत होती.

लाल रंगाचा ड्रेस वाली माबोकरीण आणि पल्ली काही कमी नव्हत्या त्यांचा जास्त वेळ नाचण्याचा स्टॅमिना नव्हता इतकच. याला तुटकी फुटकी म्हणुन हिणवण्याइतकी वाईट नक्कीच नव्हती.>>>
• नितीन भाय "ती लाल रंगाचा ड्रेस वाली माबोकरीण माझी वाईफ होती तीचे नाव सविता". Happy
• त्यांचा जास्त वेळ नाचण्याचा स्टॅमिना नव्हता इतकच.>>>> आनी आपल्या माहीती साठी म्हनुन सांगतो ती प्रोफेशनल डान्सर आणी कोरीयोग्राफर आहे. लास्ट ४-५ वर्षापासुन Happy ईतकच काय तर ती सलग १३-१८ मिनिटे डान्स करू शकते आनी ते ही खुप सुंदर Happy . त्या दीवशी मी तीला खुप आग्रह केला मह्नुन तीने एक झलक दीली डान्सची. कारण मल्ल्याची खुप ईच्छा होती डान्स पाहण्याची. Happy

नितीन भाय "ती लाल रंगाचा ड्रेस वाली माबोकरीण माझी वाईफ होती तीचे नाव सविता".>> आणि स्टॅमिन्यावर शंका घेण्याचे कारणच नाहि. प्रसादला ओढुन ओढुन रेन डान्स मधे नेलं होतं तिनी. आणि प्रसाद मात्र अगदी ५ मिनटात परत आला होता.

प्रसाद.. ये बहोत णाइण्साफी की है तुमणे... >> अनुमोदन, पुढच्या वविमधे एक संपुर्ण डान्स मंगता है बॉस.

सविता,
पुढच्या ववि डान्सबद्द्ल अडवान्समधे धन्यवाद.

पण मल्लीनी मात्र खुप मोठा लाईव्ह वेंधळेपणा केला.>>>>> वेंधळेपणा हा मल्ल्याचा जन्मसिद्ध अधिकार किंवा ओळख म्हणा हवे तर आहे मधुकर !

आनी आपल्या माहीती साठी म्हनुन सांगतो ती प्रोफेशनल डान्सर आणी कोरीयोग्राफर आहे. लास्ट ४-५ वर्षापासुन>>>>>

पशा पुढच्या वविच्या मनोरंजनाचे काँट्रॅक्ट सविताला देवू आपण. तिने प्र_साद, असुदे तसेच दक्षी, आशु यांना डान्सचे धडे द्यावेत, Wink

पशा पुढच्या वविच्या मनोरंजनाचे काँट्रॅक्ट सविताला देवू आपण.>>अनुमोदन. मग तर पुढच्या वर्षी आजुनच धमाल होईल.

सविता, ईथे येऊन हा कंत्राट स्विकारावा.

श्रावणमासी हर्ष मानसी.. सहि रे सहि!!! छान धमाल केलीत.. मावळसृष्टी (२००५ ) आणि मोदी (२००६) नंतर मात्र मला जमवता आले नाही... Sad

नील.. ऑनसाईट जायचे थोडे लांबले रे.. पुढच्या वर्षीही मिस करणार.. बहुतेक एक वर्ष पल्याडच असेन..

वैयक्तिक गुणदर्शन हा कार्य्क्रम आपण करु शकतो.>>> हायला इथे जेवढे 'गुण' उधळतायत तेवढे कमी नाहीएत का? Proud
माझा आणि लिंब्याचा सवाल-जवाबाचा कारेक्रम नक्की! आणि अँकी आल्यास चित्रपट ओळखा क्विझ!

मी आणि शिल्पाने (घारु ची बायको) बाल्या डान्सचा ठुमका मारला होता बशीत थोडासा, गण्या धाव रे... वर. पण नशिब कोणी पाहिलाच नाही Lol

पुढच्या वर्षी 'वर्षा विहार' ऐवजी 'नृत्य बहार' होणार बहुतेक.. dance मायबोलीकर dance..:))

पण यो ने लावणीचा ठेका कोणत्या गाण्यावर धरला होता.. २००५ च्या मावळसृष्टीत मन्जिरी वेदकने छान लावणी म्हटली होती (व्हिडीयो टाकेन युट्युबवर..)

>>>>> योगेशची लावणी इतकी अप्रतीम होती कि तिकडे बायका पेटल्या
अगदी होळीची लाकडे पेटल्याचा भास झाला.. :))

vaah ! mastach !

Sampada, Ambar, kuThe aahaat ?

aaplaa ivalusaa 'varshaa vihaar' 7-8 warshaat kevhadhaa moThaa jhaalaa aahe ! Happy sahich !

Pages