सदस्य प्रवेश |
jo_s यांचे रंगीबेरंगी पानभरून आलेलं आकाशभरून आलेलं आकाश
बुध., 07/16/2008 - 02:34 jo_s
भाषालेखी बोली चित्र मुकी भाषा अगदी पाण्या सारखी भाषा अगदी पाण्या सारखी काही ओव्याकाही ई-तिहास संशोधकांना उत्खनन करताना ई-स्क्रॅपमधे सापड्लेल्या काही ओव्या.
बुध., 06/04/2008 - 02:40 jo_s
अश्रूंचे मुखवटेआता सगळीच मनं, डोळे घेता का घेता? हो, हल्ली त्यालाही
बुध., 05/14/2008 - 02:45 jo_s
पुण्यातलं माथेरानपुणे शहराजवळ कोथेरूड जवळ एक टेकड्यान्ची रांग आहे. त्यातल्या एम.आय.टी. मागच्या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात. ही माझी आवडती जागा. तिथे गेलं की कसं प्रसन्न वाटत.
मंगळ., 01/22/2008 - 22:19 jo_s
असे प्रेम देवासहज गीत ओठी कुणी गुणगुणावे किती छाटले झाड फुटती धुमारे
बुध., 01/09/2008 - 02:53 jo_s
आणि मीअनेक दिवस, २,३ वर्षही असेल, मी हितगुज वाचत होतो. बरेचदा आपणही लिहावं असं मनात येत असे. पण कृतीत येत नव्हतं. पण एक दिवस अचानक मनात आलं, त्या वेळी पहीलीच केलेली पोस्ट म्हणजे, कोणीतरी टाकलेल्या चित्रावर केलेली ही चित्रकविता होती. ॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥ रंगीबेरंगीत काय लिहायचं हा प्रश्णच आहे. आपल्या सगळ्यांचेच आवडते, पुलं.
मंगळ., 12/11/2007 - 04:25 jo_s
|