दुसरे महायुद्ध जपान पर्ल हार्बर..

कामिकाझे............

Submitted by jayantckulkarni on 26 June, 2012 - 07:33

जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या चांगला लक्षात राहिला होता...तो असा काहितरी होता...
फासा
चार चेहरे.
प्रयत्न
दु:ख
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी फेकल्यावर फासाच्या एका तरी चेहर्‍यावरचे दान पडतेच आणि मग ते कुठले आहे हे समजून काय करणार...शेवटी दु:खच.... असे काहितरी.

आता ही हायकू बघा..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दुसरे महायुद्ध जपान पर्ल हार्बर..