माझे कच्छी टा़क्यातील कुडत्यावरील भरतकाम...
Submitted by सुलेखा on 21 June, 2012 - 08:36
बर्याच वर्षानंतर कच्छी टाक्याचे काम केले आहे..डिझाईन ट्रेस करुन आणले.गळा व बाहीवर डिझाईन असुन मधे लहान- लहान बुट्टे आहेत.
हे आहे कुडत्याच्या गळ्याचे डिझाईन:-
हे बाही वरील डिझाईन:-
लहान बुट्टा:-
गुलमोहर:
शेअर करा