माया

माया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 October, 2019 - 13:29

माया
*******
ती एक वेडीच
अति मूर्ख बया
नाचे थयथया
डोक्यावरी ॥
काय तिज हवे
कळेना मजला
घोरची जीवाला
लावितसे ॥
उधळिते जन्म
गरज नसून
येतसे धावून
भ्रमात चि .॥
करीतसे हट्ट
हक्क तो नसून
जाते बजावून
काही बाही ॥
कुणीतरी सांगा
तिला वेडाबाई
मूढ घरी राही
अज्ञानाच्या॥
बोलावितो जिस
तिचा न हुंकार
हाक हाके वर
हिचे असे ॥
अशी अवधूता
करशी का थट्टा
अडव रे वाटा
तिच्या आता ॥
कोंडुनिया घाली
हवे तर बळे
मजला मोकळे

शब्दखुणा: 

मेसोअमेरिका (१) – एक दृष्टिक्षेप

Submitted by किलमाऊस्की on 11 May, 2012 - 00:55

मी इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय ही नाही. परंतु इतिहासाची प्रचंड आवड आणि बरीचशी उत्सुकता यातून जे वाचन घडते त्यातील काही माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या लेखात काही त्रूटी आढळल्यास नजरेस आणून देणे. हा लेख कुठल्याही एका मेसोअमेरीकन समाजाची विस्तृत माहिती नसून मेसोअमेरिकन जगाची छोटिशी तोंडओळख आहे.

-------o-x-o-------
विषय: 
Subscribe to RSS - माया