वाचला र वाचला!!!
Submitted by रावण on 3 May, 2012 - 06:54
धोतराचा सोगा हातात धरुन दारा समोरच मुतत असताना लक्ष्मण आणी विष्णु पैलवानची भितीने वाईट अवस्था झाली होती. दोघांनाही कळुन चुकले होते की आज आपण वाचत नाही कारण त्या झोपडीतून ती त्यांच्यावर नजर रोखुन होती. तरीपण लक्ष्मण पैलवान इशार्याने विष्णु पैलवानला धीर देत होता शेवटची हिंमत धाखवण्यासाठी कारण ते वाचले तर देवाचाच चमत्कार म्हणावा लागेल. अशक्य कोटीतली गोष्ट होती ती. लक्ष्मण आणी विष्णु पैलवाननी स्वप्नातही विचार केला नसेल अश्या भयानक वास्तवाला सामोरे गेले होते.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा