ते दिवस Submitted by Rekha. on 23 April, 2012 - 09:51 सरले ते दिवस त्या गप्पांच्या मैफिली ते रुसवे, फुगवे, तो अबोला ते रडणे,ते रडवणे... आता उरल्यात फक्त आठवणी त्या ठेवल्यात मनाच्या माळेत गाठवुनी येतील का परत ते दिवस? छे ! सरले ते दिवस - रेखा धेडे गुलमोहर: कविताशब्दखुणा: ते दि॑वसरेखाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail