घरातील महत्वाचे पेपर्स कसे लावावेत Submitted by साक्षी१ on 13 January, 2012 - 00:01 माझ्या घरात सगळे पेपर्स वेगवेगळ्या फाइल मध्ये आहेत ,आता मला ते व्यवस्थीत लावायचे आहेत. पण कुठुन सुरवात करु समजत नाहीये. काहीतरी सुचवा ना. कशी वर्गवारी करु यासाठी काही स्पेशल प्रकारच्या फाइल आहेत का? किंवा तुम्ही कसे फाइल करता. विषय: अवांतरशब्दखुणा: घरपेपर्स