पाऊलवाट - मधुरा वेलणकर
Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 November, 2011 - 06:29
'पाऊलवाट - एक संगीतप्रधान चित्रपट' अशी ओळख आत्तापर्यंत सादर केलेल्या मुलाखतींमधून आपल्याला एव्हाना झालेली आहे. आपल्या अस्तित्वाच्या शोधात सांगलीहून मुंबईला आलेल्या गायकाचा संघर्ष या चित्रपटात दाखवलेला आहे. आपले स्वप्न साकारायची त्याची धडपड, त्या दरम्यान त्याला भेटत गेलेल्या व्यक्ती आणि त्यांचा संघर्ष या सर्वांची वास्तववादी कथा म्हणजे 'पाऊलवाट' हा चित्रपट.
या चित्रपटात नायकाच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार्या मधुरा वेलणकरचं मनोगत खास मायबोलीकरांसाठी :
शब्दखुणा: