किशोर कदम

किशोर कदम- हर एक फ्रेन्ड जरूरी होता है!

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 November, 2011 - 02:16

’..जैसे हर एक फ्रेन्ड जरूरी होता है!’ ही अ‍ॅड पाहिली असेल टीव्हीवर. प्रत्येकाला आयुष्यात एक फ्रेन्ड, फिलॉसॉफर आणि गाईडची आवश्यकता असते. किंबहुना तो असावाच! पण कसा शोधायचा तो फ्रेन्ड? तो काही पाटी घेऊन येतो का, की बाबा रे हा आलो मी. आजपासून मी तुझा फ्रेन्ड! छे! असं नसतं हो. तो शोध कधी केव्हा कुठे आणि कोणापाशी संपेल ह्याचं उत्तर कोणीच देऊ नाही शकणार! तो एखादा मित्र, मैत्रीण, नवरा, बायको, एक त्रयस्थ माणूस, शिक्षक, गुरू, एखादा लहान मुलगा, नातेवाईक- कोणीही असू शकतो.

विषय: 
Subscribe to RSS - किशोर कदम