टोरांटो मराठी भाषिक मंडळ, यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आणि मायबोली.कॉम यांनी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. विषय: महाराष्ट्र मंडळप्रकार: घोषणाप्रांत/गाव: कॅनडाशब्दखुणा: टोरांटो