नोकरी बदल करताना घ्यावयाची काळजी

नोकरी बदल करताना घ्यावयाची काळजी

Submitted by Sanjeev.B on 19 October, 2011 - 07:38

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
मागच्या वर्षी जॉब मार्केट मधे तेजी होती, प्रत्येक महिन्यात कोणत्या न कोणत्या प्लेसमेंट अजेंसी मधुन किंवा कंपनी च्या एच आर डिपार्टमेंट मधुन इंटरव्यु साठी इमेल असायचं, खुपदा असे होतं कि आपण जी नोकरी करत आहोत त्यात आपण समाधानी असतो तरीही आपण नोकरी बदलतो आणि आपली चुक आपल्याला कळेस्तोवर उशीर झालेलं असते, नोकरी बदलताना घ्यायचे काळजी वर आपण आपली मतं मांडुया.

*****************************************************

Subscribe to RSS - नोकरी बदल करताना घ्यावयाची काळजी