आवताण लै वरताण

आमंत्रण लेखन स्पर्धा : "आवताण... लै वरताण" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:09

आमंत्रण लेखन स्पर्धा : "आवताण... लै वरताण" - नियम

"आवताण... लै वरताण" या आमंत्रण लेखन स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

********************************************

प्रवेशिका :

१. आशूडी - http://www.maayboli.com/node/28688

विषय: 

आमंत्रण लेखन स्पर्धा (नियम) : "आवताण... लै वरताण" : मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:51

avataan.jpg

****************************************************************************

काय आवडलं आमंत्रण? आपल्याला अनेक प्रकारची लिखित आमंत्रणं येत असतात. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, सत्कारसमारंभ, पुस्तक प्रकाशन, कवी-संमेलन .... अशी कितीतरी! कधी कधी मुख्य समारंभाआधीच या निमंत्रण पत्रिका आपली अत्यंत करमणूक करतात - कारण आपलं 'आवताण' अधिकाधिक 'वरताण' करण्यापायी लोक काहीही लिहितात.

Subscribe to RSS - आवताण लै वरताण