पोहणे

पुण्यात स्त्रिया पोहू लागल्या त्याची गोष्ट

Submitted by चिनूक्स on 4 December, 2025 - 13:51

१९३७ सालची गोष्ट. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली आणि पुण्यातल्या मुळा - मुठा नद्यांना पूर आला. लकडीपूल आणि संगम पूल यांचे स्तंभ पाण्यात बुडले. पूर बघायला स्त्रीपुरुष बाहेर पडले. २५ जुलैला लकडीपुलावर विशेष झुंबड उडाली. सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो स्त्रीपुरुष पुलावर आणि जवळ उभे होते. घड्याळात दहा वाजले आणि पन्नासेक मुलांनी - पुरुषांनी एका मागोमाग पाण्यात उड्या टाकल्या. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कुमार किशा गाडगीळ आणि हरी दीक्षित या अनुक्रमे अकरा आणि बारा वर्षांच्या मुलांसाठी विशेष टाळ्या पडल्या.

विषय: 
शब्दखुणा: 

तरंगायचे दिवस! (भाग-४: अंतीम)

Submitted by अनया on 27 April, 2013 - 07:09

तरंगायचे दिवस! (भाग-४)
कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

भाग १ : http://www.maayboli.com/node/42452
भाग २ : http://www.maayboli.com/node/42599

विषय: 

तरंगायचे दिवस! (भाग-३)

Submitted by अनया on 26 April, 2013 - 04:00

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

भाग १ : http://www.maayboli.com/taxonomy/term/12715

भाग २ : http://www.maayboli.com/node/42599

विषय: 

तरंगायचे दिवस! (भाग-२)

Submitted by अनया on 21 April, 2013 - 10:51

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

ह्या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

भाग १ : http://www.maayboli.com/taxonomy/term/12715

विषय: 

तरंगायचे दिवस! (भाग १)

Submitted by अनया on 14 April, 2013 - 09:41

तरंगायचे दिवस!

0khad-1i.jpg

कल्याणच्या खाडीवर पोहताना मी आणि माझ्या निरनिराळ्या वयाच्या सोबत्यांनी खूप मजा केली. आमच्या सर्वांच्या मनातल्या त्या सोनेरी आठवणी आहेत. ह्यात होती सगळी साधी सरळ माणसं. आपापल्या नोकऱ्या-व्यवसाय-संसार-कर्तव्य सांभाळणारी. ह्या उपक्रमात कुठल्या स्पर्धा जिंकल्या गेल्या नाहीत, की विश्वविक्रम मोडले आणि रचले गेले नाहीत. ही आहे एक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी अत्यंत आनंदात घालवलेल्या दिवसांची एक साधी-सरळ आठवण.............

प्रस्तावना

विषय: 
Subscribe to RSS - पोहणे