फलश्रुती भाग ७ - पेरु Submitted by दिनेश. on 4 June, 2011 - 01:58 मिठू मिठू पोपट, पेरु खातो कच्चा आणि बाळाला म्हणतो... लुच्चा आपल्या लहानपणीचे हे बडबडगीत. नुसते बडबडगीतच नव्हे तर आपल्या बालपणाच्या आठवणीत एक पेरुचे झाडही असतेच असते. गुलमोहर: ललितशब्दखुणा: पेरुफलश्रुतीगावाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail