नको असलेल्या 'वेब साईट्स' आता कुलुपबंद करु शकता!!!
Submitted by भ्रमर on 10 May, 2011 - 01:11
सर्वांनाच सतावत असलेली एक समस्या आंतरजालाची व्यसनाधीनता. आपल्या व्यसनाधिनतेवर आपणच काबु ठेवु शकतो हाच त्यावर उपाय आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत संगणकावर आपण नियंत्रण ठेवणे हा एक कठोर उपाय आपल्याला नाईलाजास्तव अवलंब करणे भाग पडते. तसेच फेसबुक सारख्या 'सोशल नेटवर्कींग साईट्स किंवा 'पोर्नोग्राफिक साईटस' चे व्यसन आणि त्यातून निर्माण होणार्या समस्या यावर काहीतरी उपाय हवा असे सर्वच सुजाण पालकांना वाटत असते. मायबोलीवर होणार्या अनेक चर्चांमधुन हा मुद्दा अधोरेखित होत असतो.
विषय:
शब्दखुणा: