सर्वांनाच सतावत असलेली एक समस्या आंतरजालाची व्यसनाधीनता. आपल्या व्यसनाधिनतेवर आपणच काबु ठेवु शकतो हाच त्यावर उपाय आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत संगणकावर आपण नियंत्रण ठेवणे हा एक कठोर उपाय आपल्याला नाईलाजास्तव अवलंब करणे भाग पडते. तसेच फेसबुक सारख्या 'सोशल नेटवर्कींग साईट्स किंवा 'पोर्नोग्राफिक साईटस' चे व्यसन आणि त्यातून निर्माण होणार्या समस्या यावर काहीतरी उपाय हवा असे सर्वच सुजाण पालकांना वाटत असते. मायबोलीवर होणार्या अनेक चर्चांमधुन हा मुद्दा अधोरेखित होत असतो.
यावर एक उपाय म्हणजे आपल्या संगणकावर Internet Parental Control किंवा Free Website Blocker अशा प्रकारचे सॉफ्टवेअर ईन्स्टॉल करणे.
http://www.thewebblocker.com या साईटवर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहे. यात आपण नको त्या साईटस ब्लॉक करु शकतो किंवा 'content filtering' चा वापर करुन त्या प्रकारच्या सरव साईट्स वर बंदी आणु शकतो. माझ्या काही ग्राहकांकडे मी हे वापरले आहे आणि चांगल्याप्रकारे काम करते असा अनुभव आहे.
वा. बर्याच घरी हे वापरणे
वा. बर्याच घरी हे वापरणे गरजेचे आहे. आशा वाटते, हे अनलॉक करायचे सॉफ्टवेअर उपलब्ध झाले नसेल अजून.
चांगली माहिती मिळाली.
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
वा भ्रमर.. खरच उपयोगी माहीती
वा भ्रमर.. खरच उपयोगी माहीती दिलीस..
मला फायरवॉल ची माहीती नाही. फायरवॉल असेल तरी पण असं करता येतं का ?
चांगली माहिती. आत्ता नाही पण
चांगली माहिती. आत्ता नाही पण भविष्यात उपयोगी पडेल.
धन्यवाद!
धन्यवाद!
चांगली माहिती. थँक्स भ्रमर.
चांगली माहिती. थँक्स भ्रमर.
इतक्या साइट्स आहे कि एक केली
इतक्या साइट्स आहे कि एक केली कि दुसरी ओपेन करता येते...........
अशा साइट्स च्या डोमेन अड्रेस्स वेगळा असला पाहीजे..जसे की .com .in etc
यांच्या साठी असे वेगळे हवे
@sumiit -- तुम्ही content
@sumiit -- तुम्ही content filterचा वापर करु शकता.
@दिनेशदा - यामधे 'पासवर्ड' हा गुप्त ठेवणे हा महत्वाचा भाग. अर्थात जर घरातले 'मूल' password hacking/keystroke logger यात पारंगत असेल तर ...
चांगली माहिती , तरीही मुलांना
चांगली माहिती , तरीही मुलांना एकटं सोडु नये , फार बिलंदर असतात मुलं.
भ्रमर, हे सॉफ्टवेअर डोमेन
भ्रमर, हे सॉफ्टवेअर डोमेन युजर साठी उपयुक्त आहे का?
का फक्त नेट्वर्कमधे नसलेल्या स्टँडअलोन पिसीपुरते मर्यादीत आहे?
@ गिरीकंद, स्टँडअलोन साठी
@ गिरीकंद, स्टँडअलोन साठी आहे. डोमेन युजर्स साठी UTM Firewall टाकावी लागेल.
धन्स भ्रमर.
धन्स भ्रमर.