आय सपोर्ट सुनिल गावस्कर ! Submitted by ऋन्मेऽऽष on 25 September, 2020 - 16:13 आयपीएल कॉमेंटरी दरम्यान केलेल्या एका वक्तव्याने सर सुनिल गावस्कर वादाच्या भोवरयात सापडले आहेत. झाले असे की कोहलीची बॅट काही चालत नाहीये. त्यावर टिप्पणी करताना गावस्कर म्हणाले, 'ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने.."विषय: अवांतरशब्दखुणा: गावस्करकोहलीअनुष्का