राणीचा बाग (जिजामाता उद्यान) माझाही वृत्तांत
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 January, 2011 - 04:48
काही दिवसांपुर्वी दिनेशदांचा विपु आला की मी ९ तारखेला एक दिवसासाठी मुंबईत येणार आहे. त्यादिवशी राणीच्या बागेत गटग करायचा आहे. येणार का ? बापरे ! कुठे जायच म्हटल म्हणजे मला खर तर टेन्शनच असत. कारण माझे महिनाभराचे शनिवार रविवार बरेचदा काही ना काही कामांसाठी किंवा प्रोग्रॅमसाठी बुक असतात आधीच (म्हणून मला कुठे बोलवायचे असल्यास १ महिना आधी माझी अपॉइंटमेंट घेत जा. हे वाक्य कट्टेकरांसाठी )
विषय:
शब्दखुणा: