द ग्रेट रिफ्ट व्हॅली - भाग २ (आणखी फोटोंसकट) Submitted by दिनेश. on 4 January, 2011 - 04:57 तर हे आहे नारोकचे सनातन हिंदु मंदिर. बाहेरून जरी फार भपका नसला, तरी आत देऊळ, सुसज्ज खोल्या वगैरे सर्व काही आहे. एक छोटा हॉलही आहे. त्या वाटेने जरा पुढे गेल्यावर हे एक सुंदर फूल दिसले. गुलमोहर: ललितशब्दखुणा: केनयारिफ्ट व्हॅली. मसाई माराशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail