#mukkampostbombilwadi

आहे मनोहर तरी... #MukkamPostBombilwadi

Submitted by छन्दिफन्दि on 18 January, 2025 - 23:28

मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट नुकताच बघितला.
बरेचसे कलाकार उत्तम आहेत, त्यांनी त्यांची कामे चांगली केली आहेत. १९४२ चा काळही छान उभा केलाय..
हा एक आवडलेला पंच,
"अरे काय वेळ जात नाहीये तर चिंचेच्या पानांच्या पत्रावळी लावताय का ... " ( शब्द इकडे तिकडे झाले असल्यास क्षमस्व).

ज्यांनी चिंचेचं झाड/ पाला बघितला नसेल त्यांच्या साफ डोक्यावरून जाईल Happy

आणि आता एक गंडलेला किंवा ओढून ताणून विनोद कॅटेगरीतला :

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #mukkampostbombilwadi