२०२४ : वैद्यकीय संशोधनाची झेप

२०२४ : वैद्यकीय संशोधनाची झेप

Submitted by कुमार१ on 30 December, 2024 - 00:04

२०२३ ची आवृत्ती : https://www.maayboli.com/node/84421
* * *
आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे वर्षाखेरीचे हे सदर २०२२मध्ये चालू केले. आपण सर्वांनी त्याला गेली २ वर्षे चांगला प्रतिसाद दिल्याने समाधान वाटले. आगामी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना यंदाची ही आवृत्ती सादर करताना आनंद होत आहे.
या संशोधनाचा पसारा अफाट असल्यामुळे एका लेखात त्याचा समाधानकारक आढावा घेणे अशक्य आहे. यंदा संशोधनाची वर्गवारी न करता ‘टॉप टेन’च्या धर्तीवर दहा महत्त्वाच्या घडामोडींचा धावता उल्लेख करतो.

विषय: 
Subscribe to RSS - २०२४  : वैद्यकीय संशोधनाची झेप