ये दिल ये पागल दिल मेरा गझल AI च्या नजरेतून
Submitted by दत्तात्रय साळुंके on 31 October, 2024 - 04:57
समस्त मायबोलीकरांना दिवाळीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा...
काल एक माझी आवडती गझल ऐकत होतो. अर्थ समजला नाही तरी ही गझल मला आवडायची. मनात आलं कुणाला विचारावा अर्थ. मी ए आय म्हणलो अन् ए आय आली धावून. तिनं तिच्या परिनं समजावण्याचा प्रयत्न केला. मला याबाबत तुमचे मत ऐकायला आवडेल. इथे बरेच उर्दू जाणकार, अभ्यासक असावेत असा कयास आहे. तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.
ये दिल ये पागल दिल मिरा क्यूँ बुझ गया आवारगी
इस दश्त में इक शहर था वो क्या हुआ आवारगी
कल शब मुझे बे-शक्ल की आवाज़ ने चौंका दिया
मैं ने कहा तू कौन है उस ने कहा आवारगी
विषय:
शब्दखुणा: