चार खरकट्या डिशेस

चार खरकट्या डिशेस

Submitted by बेफ़िकीर on 27 September, 2024 - 13:40

"आई, आपण इकडे का जेवायला बसलो आहोत? झाडाखाली? किडे आहेत इथे! चल ना तिकडे जाऊ सगळे"

भार्गव दहा वर्षाचा होता. मोठ्यांच्या भानगडी समजण्याचे त्याचे वय नव्हते. त्याची मोठी बहिण कोमल सोळा वर्षांची होती. तिला फार काही कल्पना होती असे नव्हे, पण इतके कळत होते की आई योग्य निर्णय घेत असणार.

आई म्हणजे नीलाक्षी, नीला!

Subscribe to RSS - चार खरकट्या डिशेस