One Dish Meal - {mi_anu} Submitted by mi_anu on 6 September, 2024 - 14:50 साहित्य: 5-6 मखाने 4 बदाम 1 अंजीर 3 जरदाळू चिमूटभर मीठ 1 सफरचंद 4 खजूर 3 काजू 5 सढळ चमचे दही(घरचे असल्यास उत्तम, नसल्यास आयडी चे) वाढणी: खादाड माणसांच्या पोर्शन साईझ च्या गणितानुसार वेळ: 5 तासविषय: मायबोलीशब्दखुणा: Applecurddry fruit