कुट्टीची गोष्ट - पाठलाग

कुट्टीची गोष्ट - पाठलाग

Submitted by SharmilaR on 26 August, 2024 - 00:59

कुट्टीची गोष्ट - पाठलाग

शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर, लगेच गावाला जायचं नाही, असं घरात पहिल्यांदाच घडत होतं. घरातल्या मोठ्या मुलांच्या कॉलेजच्या परीक्षा तर अजून चालू पण व्हायच्या होत्या. मग ठरलं, की यंदा नकोच मामा कडे जायला. किंवा अगदी जायचंच असेल, तर मग पुढच्या महिन्यात वगैरे बघू.

Subscribe to RSS - कुट्टीची गोष्ट - पाठलाग