दुचाकी / चारचाकी स्वयंचलित , पायचलित वाहनांसाठी गॅझेट्स , अॅक्सेसरीज
Submitted by रघू आचार्य on 27 July, 2024 - 00:46
हल्ली पूर्वी कधीही नव्हती एव्हढी गॅझेट्स उपलब्ध होत आहेत. आपण यातली गॅझेट्स वापरली असतील. अॅक्सेसरीज वापरली असतील. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल अविष्कार वापरले असतील. त्याची माहिती इथे शेअर करूयात.
हा ग्रुप वाहनांशी संबंधित असला तरी वाहन आणि मोबाईल यांचे नाते वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनात वापरायचे मोबाईलशी संबंधित गॅझेट, अॅक्सेसरीज ( मोबाईल होल्डर इत्यादी) याच्याशी संबंधित माहिती सुद्धा इथे शेअर करता येईल.
सायकल साठी सुद्धा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.
विषय:
शब्दखुणा: