पाश्चात्य पुस्तकांचा परिचय

पश्चिमेचे शब्दकुंचले

Submitted by कुमार१ on 22 January, 2024 - 07:21

प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार (मए) यांनी सन २००४ मध्ये दैनिक लोकमतच्या रविवार पुरवणीसाठी ‘पश्चिमप्रभा’ या नावाने स्तंभलेखन केलेले होते. यामध्ये त्यांनी विविध पाश्चात्य पुस्तकांचा वाचकांना परिचय करून दिला होता. या पुस्तकांमध्ये नाटक, कविता, कादंबरी, आणि पत्रव्यवहारादी साहित्यप्रकारांचा समावेश होता. त्या लेखनाचे संकलन करून मौज प्रकाशनाने ‘‘पश्चिमप्रभा’ हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्याची तिसरी आवृत्ती मी वाचली. या पुस्तकातील काही वैशिष्ट्यपूर्ण आणि मला भावलेल्या गोष्टी सांगण्यासाठी हा लेख.

विषय: 
Subscribe to RSS - पाश्चात्य पुस्तकांचा  परिचय