काही अर्धी पाने………

काही अर्धी पाने………

Submitted by SharmilaR on 13 June, 2023 - 02:12

काही अर्धी पाने………

‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ असलेली व्यक्ती सगळ्यांना दिसते, पण खाली खोल खोल असलेल्या व्यक्तीकडे कुणीही बघायला येत नाही…. मी अशीच जात आहे का….? खोल खोल अंधार्‍या दरीत…./ कुणाशीच काही बोलता येत नाही…. बोललं तरी, विश्वास कोण ठेवणार आहे माझ्यावर? लहान…, असहाय्य… आणी मुलगी असणं हाच माझा दोष नं? कुणाशी बोलू…? माझं ऐकणारं कोण आहे? कोण जवळचं आहे माझं…? घरात आणि बाहेरही….? कुणीच नाही…?

विषय: 
Subscribe to RSS - काही अर्धी पाने………