⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️

⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️. भाग १

Submitted by मधुरा कुलकर्णी on 16 April, 2023 - 11:41

प्रकरण १:- पास्ट इज प्रॉलोग्

         निरभ्र, मोकळं, निळशार आकाश, अधून मधून डोकावणारे ढगांचे पांढरे पुंजके, दूरवर पसरलेला तो निळा-पांढरा पट्टा, मधूनच डोकावणारा एखादा चुकार सोनेरी किरण, हळूच एका इमारतीमागून दर्शन देणारा, लालबुंद झालेला, मावळतीच्या दिशेने अस्ताला जाणारा सूर्य, संध्याकाळची वेळ होत असल्याने आपापल्या घरी परतणारे एकटे दुकटे कधी थव्याने परतणारे पक्षी आणि आसमंतात भरून राहिलेली निःशब्द पण तरी हवीहवीशी शांतता ...

विषय: 
Subscribe to RSS - ⚔️⚔️डेथ बाय थाऊसंड कटस्...!!!⚔️⚔️