केसांमधील कोंडा Submitted by सन्मित on 7 November, 2022 - 04:24 माझ्या डोक्यात सतत कोंडा होतो आहे या सहा महिन्या पासून जास्त, selsun शैम्पू पण वापरला, तेवढ्या पुरताच थांबतो,सध्या टाळू ची स्किन जळजळ होत नाही पण केस गळती सुरू झाली आहे ,please कोंडा कायमस्वरूपी जाण्यासाठी उपाय सुचवा विषय: आरोग्यशब्दखुणा: कोंडा