कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- हाडळीचा आशिक Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2022 - 02:58 डिस्क्लेमर- नियमांतल्या त्रुटी शोधणं आणि त्यातनं पळवाटा काढणं हा आमचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवतोच. नियम क्रमांक एक- लिहिणारा मायबोलीकर आहे. नियम क्रमांक दोन- शीर्षकातील कॉलेज आणि मोरपिशी अनुभव एवढे उल्लेख लेखनात असणं पुरेसं ठरावं. विषय: लेखनउपक्रमशब्दखुणा: हा आप्रपोज