बधाई दो

बधाई दो: फुल्टु धमाल

Submitted by अश्विनीमामी on 19 March, 2022 - 06:51

नमस्कार ह्यात स्पॉयलर्स आहेत. सिनेमा बघितला नसल्यास कृपया पुढे वाचू नका.

तीन दिवसांची वीकेंड आल्याने घरातली सर्व कामे व आराम शुक्रवारी करुन झाला. आता आज काय करायचे म्हणून आत्ता बधाई दो बघायला
घेतला आहे. संवाद फार मजेशीर आहेत व भूमी, राजकुमार मस्त दिसत आहेत. म्हणून धावत्या समालोचनासारखे धावते परीक्षण. कारण एक एक बारके बारके पॉइंट मिस होतील नाहीतर.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बधाई दो